शिवसेनेचे सर्व खासदार आज प्रयागराजला जाणार आहेत आणि त्यामुळे राज्यात सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन प्रयागराजला शाही स्नान करण्यासाठी जाणार आहेत.