सरन्यायाधीश Bhushan Gawai यांच्यावर भर कोर्टात भिरकावला बूट; काय आहे हे प्रकरण,नेमका का केला हल्ला?

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्यात आला, भूषण गवई हे एकाप्रकरणाची सुनावणी घेत होते आणि त्याचवेळी अचानक एक वकील उठला आणि त्यांच्या दिशेने धावून गेला.यानंतर आता याला काँग्रेसकडून धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न होऊ लागलाय. तर पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीशांशी फोनवरून प्रकरणाची माहिती घेतली काय आहे हे प्रकरण आणि नेमका का हल्ला केलाय पाहुयात.

संबंधित व्हिडीओ