Solapur मध्ये EVM ढाब्यावर आढळल्याचं प्रकरण, EVM बाहेर नेल्याने वाहनचालकावर गुन्हा दाखल

- सोलापुरातील मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन ढाब्यावर आढळल्याचे प्रकरण ---- - परवानगी शिवाय ईव्हीएम असलेले वाहन स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्याने वाहन चालकावर गुन्हा दाखल ---- - वाहन चालक दिनेश संजय भांगे यांच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय ---- - वाहनात ईव्हीएम मशीन असल्याची माहिती असूनही परस्पर स्ट्रॉंग रूममधून ईव्हीएम बाहेर नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ---

संबंधित व्हिडीओ