Special Report| दुष्काळात बोगस बायको घोटाळा; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी पसार,कुठे घडलाय हा प्रकार

दुष्काळी परिस्थितीनं होरपळलेल्या शेतकऱ्याच्या घरात लग्नासाठी कोणी मुलगी देईना अशी अवस्था...मात्र तरीही एक लग्न जुळंलं...सून घरात आली अन् दुसऱ्याच दिवशी पसार झाली...कुठे घडलाय हा प्रकार पाहूया...

संबंधित व्हिडीओ