राज्यावरचं पाणीटंचाईचं संकट सध्या इतकं भीषण स्थितीला पोहोचलंय की, शिल्लक असलेला उपलब्ध पाणीसाठा राखून ठेवण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर उभं राहिलंय. आता फक्त पाण्याचं नियोजन करून भागणार नाहीए, तर असलेलं पाणी चोरीला जाऊ नये यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जालन्यात तर पाणी चोरी रोखण्यासाठी थेट जलाशयांवर बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पाहूयात एक रिपोर्ट