Special Report | फिरायला जातानाची 'ती' अपडेट ठरेल धोकादायक; काय आहे इशारा ? काय काळजी घ्यायची ?

सुट्टीत फिरायला जाताना आपण उत्साहाने सोशल मीडियावर अपडेट्स आणि लोकेशन शेअर करतो. पण हीच सवय आता घरफोडीला आमंत्रण देणारी ठरू शकतेय. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. नेमका काय आहे हा इशारा आणि काय काळजी घ्यायची? पाहुया हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ