महादेव मुंडे हत्या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईवरून सुरेश धस यांनी टीका केलीय.महादेव मुंडेंच्या हत्येमागे आकाचाच हात असल्याचा आरोपी धस यांनी केलाय.महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली होती.याबाबत ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी आपण कायम उभे राहणार असा विश्वास.