Suresh Dhas| देशमुखांना न्याय मिळेपर्यंत स्वागत सत्कार नकोच,धाराशिवमध्ये सुरेश धसांनी सत्कार नाकारला

'देशमुखांना न्याय मिळेपर्यंत स्वागत सत्कार नकोच'.भाजप आमदार सुरेश धस यांची भूमिका.धाराशिवमध्ये सुरेश धसांनी सत्कार नाकारला.न्याय मिळेपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही-धस

संबंधित व्हिडीओ