सिंधू पाणी करार स्थगित करणं दुर्दैवी, म्हणत Mehbooba Mufti यांचं यांचं जाग झालं पाकिस्तान प्रेम

पाकिस्तान सोबतचा सिंधुपाणी करार रद्द होत असताना पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांचं एक मोठं विधान समोर आलंय. मेहबूबा यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर प्रेम दाखवलंय आणि सिंधुपाणी कराराचं निलंबन दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. 

संबंधित व्हिडीओ