Tanker चे भाव दुप्पट, Nagpur चे हॉटेल मालक चिंतेत; हॉटेल व्यवसायावर पाणी संकटाची टांगती तलवार | NDTV

नागपूर शहरातील हॉटेल मालक सध्या चिंतेत आहेत. नागपूर शहर आता ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या स्थितीला सामोरे जात आहे. अशावेळी शहरातील भीषण पाणी टंचाईमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे टँकरच्या किंमती वाढल्यात. या परिस्थितीत चर्चा करून उपाययोजना शोधण्यासाठी नागपूर रेसिडेंशियल हॉटेल्स असोसिएशनच्या सदस्यांची तातडीची बैठक पार पडली. बैठकीनंतर संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिवांनी NDTV मराठी सोबत बोलताना आपली चिंता कशी बोलवून दाखवली, ते पाहूया. Tanker prices double; Nagpur hotel owners worried as water crisis looms over the hospitality business | NDTV

संबंधित व्हिडीओ