पुढचे 48 तास महत्त्वाचे; Mumbai, Thane, Pune, Raigad ला Red Alert, याचसंदर्भातली सविस्तर बातमी

मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी.... सगळ्या राज्यासाठी पुढच्या २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय... मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसाठी हा रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय... त्याचबरोबर पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे...

संबंधित व्हिडीओ