उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या फोन कॉलचा व्हायरल व्हिडिओ चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्याला दमदाटी केल्याचा दावा होता. माढा तालुक्यातील कुर्डू गावात या घटनेचा रिअॅलिटी चेक करण्यात आला.