नारी शक्ती वंदन विधेयकाबाबत पंतप्रधान मोदींचं ट्वीट.'मी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो,आवाहन करतो'.काळजीपूर्वक विचार करा, अत्यंत संवेदनशीलतेने निर्णय घ्या-मोदी. मतदानाआधी पंतप्रधान मोदींची विरोधकांना विनंती.