CIDCO ची घरं विकताना ट्रान्स्फर चार्जेस बंद होणार, 2 कोटी नागरिकांना दिलासा मिळणार | NDTV मराठी

 महाराष्ट्रात सिडको मध्ये राहणाऱ्या जवळपास दोन कोटी नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आज सिडको च्या बोर्डाने घेतला आहे. CDC च्या जागेवरील घरे आता lease hold वरून free hold करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी आज सिडको ने मान्य केली आहे. 

संबंधित व्हिडीओ