बलुचिस्तानमधील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर रस्त्यावर बांधकाम ट्रक पेटवले.चार कामगारांचे अपहरण केल्याची माहिती मिळतेय.अफगाण सीमेजवळील सीपीईसी रस्त्याजवळ स्थानिक नागरिकांनी वाहने पेटवल्याचा दावा.चार कामगारांचे अपहरण झाल्याचे वृत्त आहे.