देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवात सुरुवात झाली... या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात गर्दी करत असतात... आई तुळजाभवानीचे घटस्थापनेनंतर मंदिरातील केलेल्या पूजेचा थेट मंदिराच्या गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी