सांगली येथे राष्ट्रवादी वतीने गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी कर्मवीर भाऊराव चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली आहे या मोर्चामध्ये महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी शरद सातपुते यांनी