Dharsahiv Rain | धाराशिवमध्ये पावसाचा कहर, 131 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू

धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परंडा तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परंडा तालुक्यात १३१ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ