Chh.Sambhajinagar मध्ये जोरदार पाऊस, पूरपरिस्थितीमुळे पाचोड आणि पाचोड खुर्द गावाचा संपर्क तुटला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाने झोडपलंय. संभाजीनगर शहराला पावसाचा फटका बसलाय.तर तिथे पैठण शहरातील मुख्य रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय. पैठण शहरातील घरांमध्ये पाणी शिरलंय... तर दुसरीकडे पैठणमधील राहुल नगर परिसराला पावसाचा दुसऱ्यांदा फटका बसलाय. कन्नड शहरातही तुफान पाऊस पडतोय.छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड गावात जोरदार पाऊस सुरु आहे. पाचोडच्या नदीला पूर आलाय.पूरपरिस्थितीमुळे पाचोड आणि पाचोड खुर्द गावाचा संपर्क तुटलाय... पाचोड परिसरातील पिकांचे देखील मोठं नुकसान झालंय..

संबंधित व्हिडीओ