संजय राऊत यांनी ठाणे मेट्रोच्या ट्रायल रनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. "ठाणे विकायला काढले आहे, ठाण्याचे बीड व्हायला वेळ लागणार नाही" अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.