घर बांधणीचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारने सिमेंटवरील जीएसटी दर कमी केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह सिमेंट विक्रेत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. कर कमी झाल्यामुळे बांधकाम खर्चात बचत होण्याची शक्यता आहे.