शेती आणि पिकांचं अतोनात नुकसान; ओला दुष्काळ जाहीर करा, Dharashiv तील शेतकऱ्यांची मागणी | NDTV मराठी

मागील तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती आणि पिकांचं अतोनात नुकसान झालंय.. धाराशिव जिल्ह्यातील वडगाव जहागीर शिवारातील एका शेतीमध्ये पाणी साठून बांध फुटल्याने ओढ्याचं स्वरूप प्राप्त झाल आहे. या होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला असून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत

संबंधित व्हिडीओ