TET Paper Leak Case मधील दोन फरार आरोपींना Beed आणि Delhi तून अटक, एकूण आरोपींची संख्या 18 वर

TET टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आलंय.. या दोन्ही आरोपींना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. या दोन आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत एकूण आरोपींची संख्या 18 वर पोहोचली आहे.. या प्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायलायत दोषारोप पत्र देखील सादर केले आहे.. प्रकाश मिसाळ आणि अशोककुमार शाव असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. प्रकाश मिसाळ यास बीड येथून तर अशोक कुमार शाव यास दिल्ली येथून पोलिसांनी अटक केली आहे. Two absconding accused in the TET paper leak case arrested from Beed and Delhi; total number of accused rises to 18.

संबंधित व्हिडीओ