हल्ली पती पत्नी और वोह अशी लव्ह ट्रँगलची प्रकरण फारच चर्चेत आहे..असंच एक प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये घडलं.. इथे एका महिलेने पतीच्या प्रेयसीचं अपहरण करून तिला बेदम मारहाण केलीय.. नेमकं काय घडलंय.. पाहुयात..