Thackerayयांनी हलक्यात घेतलेली निवडणूक महत्त्वाची का होती? शिवसेनेच्या हातून कामगार संघटना निसटतायत?

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधू करिष्मा दाखवणारच, असं म्हणणारे ठाकरेंचे नेते निवडणुकीनंतर मात्र ही क्षुल्लक निवडणूक होती, असं म्हणू लागले... या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला.. एकंदरीतच ठाकरे बंधूंनी ही निवडणूक फार सीरियसली घेतली नव्हती, असं दिसतंय... पण ठाकरेंनी हलक्यात घेतलेली ही निवडणूक खरं तर महत्त्वाची होती.... या निवडणुकीमुळे काय घडलंय, पाहुया

संबंधित व्हिडीओ