ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आणि ओबीसींमध्ये चांगलीच खळबळ उडालीय... या व्हिडीओ क्लिपमध्ये हाकेंनी माळी आणि धनगर समाजाबद्दल एक वक्तव्य केलंय... त्यानंतर बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.... भुजबळांनीही या वादात उडी घेतली... मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हाकेंच्या या व्हिडीओ क्लिपचं आणि जरांगेंचं कनेक्शन काय आहे..... पाहुया एक रिपोर्ट...