Maratha समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना,राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेत 12 सदस्यीय समिती

मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्य समिती असणार आहे.मराठा समाजाच्या आंदोलन शिष्टमंडळांसोबत देखील चर्चा करण्याची जबाबदारी याच समितीवर असणार

संबंधित व्हिडीओ