दिल्लीत सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत घेतलेल्या निर्णयात बदल केलेत. प्राणीमित्र संघटनांनी कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप घेत पुर्नविचार करण्याची याचिका केली. यानंतर सुप्रीम कोर्टाने पुन्हा दोन्ही पक्षाकारांच्या बाजू ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला होता. याच निर्णयाची घोषणा आज कोर्टाने केलीय. भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टाने कोणते नवे आदेश दिलेत. आणि निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न सुटणार आहे का ? पाहुयात या रिपोर्टमधून..