पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पण पाकिस्तानला संपवण्याची भाषा करणारा भारत आता त्यांच्याबरोबर क्रिकेट सामना खेळण्याची तयारी करतोय.. हा विरोधाभास सर्वसामान्या जनतेच्या पचनी पडेल का ? पाहुयात या रिपोर्टमधून..