Vidhan Parishad निवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांचं नाव निश्चित? Congress चा पाठिंबा?

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवरुन अनेक चर्चा सुरु असताना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय....उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केलीय....तर दसरीकडे काँग्रेसच्या हर्षर्धन सपकाळांनी देखील उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय.

संबंधित व्हिडीओ