विधान परिषद निवडणूक बिनविरोध?.विधान परिषदेच्या निवडणूकीत उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी घ्यावी, नेत्यांचा सूर.उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील तर महाविकास आघाडी नेत्यांचा ही होकार.ठाकरे उमेदवारी घेतली तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त - सूत्र.