दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरु.पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच बैठकीचं आयोजन केलंय.देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर बैठकीत चर्चा होतेय.गृहमंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित.