प्रशासनात आता मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आलाय..मराठी भाषा धोरणाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय.