Wardha Heat Wave| वर्ध्याच्या तापमानात लक्षणीय वाढ, उष्णतेमुळे जिल्ह्यातील अनेक व्यवहार ठप्प

वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आल्याने जिल्ह्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे जिल्ह्यातील अनेक व्यवहार ठप्प होत असल्याचे दिसुन येत आहे...या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी.

संबंधित व्हिडीओ