अखेर कुर्दिश बंड शमलं, कुर्दिश लोकांची स्वातंत्र्याची लढाई; पाहा Global Report | NDTV मराठी

तुर्कीच्या एर्दोगननं एक मोठं यश हाती आल आहे. चाळीस वर्ष सुरू असलेला कुर्द आणि तुर्कीमधील संघर्ष अखेर थांबला. इस्तंबूलच्या तुरुंगात असलेला कुर्दिश नेता ओलान ने तार टाका माघार घ्या असं आवाहन केल्यानंतर आता कुर्दिश बंडखोरांनी संघर्ष थांबल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे या संघर्षामुळे गेल्या चाळीस वर्षात विस्थापित झालेले कुर्दिश नागरिक आपल्या मूळ गावी परतण्याची स्वप्न पाहू लागली आहेत. 

संबंधित व्हिडीओ