मुंबईच्या लोकल सेवेला पावसाचा जोरदार फटका बसलाय. पश्चिम रेल्वेची वाहतूक 30 मिनिटं उशिराने सुरू आहे. नालासोपाऱ्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी आलंय.... पश्चिम रेल्वेची वाहतूक वसईपर्यंत सुरू आहे. त्यामुळे वसईच्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था पाहावी लागणार आहे.