संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. त्यात संतोष देशमुख यांना आरोपींकडून मारहाण करताना व्हॉट्स अॅप ग्रुपवर कॉल केला होता. आणि तोच कॉल या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा ठरला आहे.