ज्या लोकांनी मुंबईतील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडले,मराठी माणूस मुंबईबाहेर गेला तेव्हा ते कुठे होते,’ अशी खरमरीत टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केलीय. दरम्यान श्रीकांत शिंदेंनी ठाकरे बंधूंवरही जोरदार टोला लगावलाय..