Arrest
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Dhule News: नागाचा बर्थडे महागात पडला! 'वाघ' पोलिसांच्या ताब्यात, वन विभागाची कारवाई
- Sunday August 17, 2025
- Written by Gangappa Pujari
या घटनेचा व्हिडीओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला. ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
व्हॉट्सअॅप कॉल अन् क्रिप्टोचा खेळ; लंडनमधून मास्टर्सची डिग्री घेतलेल्या तरुणाचं पैशांसाठी भयंकर कृत्य
- Sunday August 17, 2025
- Meenal Dinesh Gangurde
एका मोठा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सायबर फसवणूक करून ही टोळी लोकांकडून पैसे उकळत होती.
-
marathi.ndtv.com
-
सेलिब्रिटी लाईफस्टाईल, लाखो फॉलोअर्स, मात्र काम... ED ने इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला का केली अटक?
- Thursday August 14, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
ईडीची ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) सुरू असलेल्या तपासणीचा भाग आहे. संदीपा विर्क आणि तिच्या साथीदारांवर खोटे आश्वासन देऊन आणि बनावट सौदे करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल पवार यांना ED कडून अटक, 41 अनधिकृत इमारतींचं प्रकरण भोवलं
- Wednesday August 13, 2025
- Written by Onkar Arun Danke
Former Vasai Virar Commissioner Anil Pawar arrested by ED : नालासोपारातील 41 अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात वसई विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ED नं अटक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rave Party: प्रांजल खेवलकर प्रकरणात केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मोठी प्रतिक्रिया, नाव न घेता दिला सल्ला
- Friday August 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party: एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Murder Case: आईने 9वीत शिकणाऱ्या लेकीसोबत मिळून पतीचा काढला काटा, असं उलगडलं मर्डरचं रहस्य
- Sunday August 3, 2025
- Written by Rahul Jadhav
बोरबरुआ येथील स्थानिक रहिवाशांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बोरबरुआ पोलीस ठाण्यासमोर धरणेही दिले.
-
marathi.ndtv.com
-
Prajwal Revanna: माजी पंतप्रधानांच्या नातवाला जन्मठेपेची शिक्षा! कोर्टाचा मोठा निर्णय
- Saturday August 2, 2025
- Written by Shreerang
Prajwal Revanna Guilty In Rape Case: प्रज्ज्वल रेवण्णा याला शुक्रवारी बंगळुरूतील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते.
-
marathi.ndtv.com
-
इंजिनिअर तरुणांकडून तामिळनाडूच्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट; तब्बल २.२७ कोटी उकळले
- Saturday August 2, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
Digital Arrest : तामिळनाडूमधील चेन्नईच्या तिरुवनचेरी परिसरात सेवानिवृत कर्मचारी प्रभाकरन कुंधू चंद्रन रुवी राहतात. दरम्यान आरोपींनी प्रभाकरन यांच्याशी संपर्क साधला.
-
marathi.ndtv.com
-
Shanta Paul Arrested: मोठी कारवाई! बांगलादेशी अभिनेत्रीला अटक; प्रकरण काय?
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
bangladeshi Actress Shanta Paul Arrested: दोन आधार कार्ड, भारतीय मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांचा समावेश आहे. तिच्याकडील आधार कार्ड कोलकाता आणि दुसरे वर्धमान येथे अशा दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर नोंदणीकृत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड
- Thursday July 31, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party : पुण्यातील हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीबाबत अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांच्या जावायाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Al Qaeda: अल कायदाची ही आहे भारतातील मास्टरमाइंड, शमाचं काय आहे पाकिस्तान कनेक्शन
- Wednesday July 30, 2025
- Written by Rahul Jadhav
एटीएसनुसार, शमा परवीनने अल-कायदाच्या मौलाना असिम उमर, अन्वर अल-अवलाकी आणि लाहोरमधील लाल मशीदचे मौलाना अब्दुल अझीझ यांच्या भडकाऊ व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Eknath Khadse : खडसेंचे जावई दर आठवड्याला पार्टी करत होते, पोलीस तपासाचा वाचा Exclusive Report
- Tuesday July 29, 2025
- Reported by Rahul Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे