Maha Kumbh
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Monalisa Earnings: महाकुंभमध्ये रातोरात व्हायरल झालेली मोनालिसा लाखो-कोटी रुपये कमावतेय? स्वत:च दिलं उत्तर
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
मोनाने पापाराझींसाठी पोज दिली आणि प्रश्नांची उत्तरे अतिशय संयमी पद्धतीने दिली. कोणी मोनाला अभिनयाबद्दल प्रश्न विचारले, तर कोणी तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल विचारले. इन्स्टंट बॉलिवूडशी झालेल्या संभाषणात मोनाच्या कमाईबद्दल चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
PM Modi Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जनतेची माफी
- Thursday February 27, 2025
- Shreerang Madhusudan Khare
गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमस्थळी आयोजित करण्यात आलेला हा महाकुंभ मेळा 12 वर्षानंतर (Mahakumbh Mela 2025 Dates) आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक सविस्तर ब्लॉग लिहिला असून यामध्ये त्यांनी जनतेची माफीही मागितली आहे. (PM Modi Apology)
-
marathi.ndtv.com
-
Maha Kumbh 2025 : तुरुंगातील 90 हजार कैदी महाकुंभच्या पवित्र पाण्याने स्नान करणार, कसं शक्य होणार? काय आहे योगी सरकारचा प्लान
- Thursday February 20, 2025
- Written by NDTV News Desk
Maha Kumbh 2025 : महाकुंभ 2025 ला ऐतिहासिक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने तुरुंगातील कैद्यांना यामध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maha Kumbh Mela Traffic : वाहतूक कोंडीमुळे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत, सुनावण्या पुढे ढकलल्या
- Monday February 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
मध्य प्रदेशातील कटनी (Katni in Madhya Pradesh) ते उत्तर प्रदेशातील प्रयागराजला (Prayagraj in Uttar Pradesh) जोडणाऱ्या मार्गावर 300 किलोमीटरचा जाम लागला आहे. पोलिसांनी पुढे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कटनीहून वाहनांना परत पाठवण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive: महाकुंभामध्ये चेंगराचेंगरीनंतर कशी होती परिस्थिती ? उपग्रहातून कळालं सत्य
- Thursday January 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Exclusive: मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमाच्या दिवशी किती गर्दी होती, हे उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या चित्रातून स्पष्ट झालं आहे. कुंभमेळ्याची उपग्रहातून काढण्यात आलेली चित्रं NDTV ला मिळाली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh Stampede : महाकुंभमध्ये कशी झाली चेंगराचेंगरी? घटनास्थळावरील धक्कादायक Video आले समोर
- Wednesday January 29, 2025
- Written by NDTV News Desk
आज मौनी अमावस्येला अमृतस्नानासाठी 8 ते 10 कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahakumbh 2025 : अंतराळातून कसा दिसतो कुंभमेळा? पाहा ISRO ने काढलेले फोटो
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
महाकुंभाचे फोटो काढण्यासाठी भारताचे आधुनिक ऑप्टिकल उपग्रह आणि डे-नाईट व्हिजन रडारसॅटचा वापर केला. या फोटोंमधून, तात्पुरती टेंट सिटी आणि नदीवर बांधलेले पूल पाहता येत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gautam Adani at Mahakumbh : गौतम अदाणी यांनी त्रिवेणी संगमावर केली पूजा, गंगा मातेचा घेतला आशीर्वाद
- Tuesday January 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gautam Adani at Mahakumbh : अदाणी समूहाचे संचालक गौतम अदाणी मंगळवारी (21 जानेवारी) महाकुंभात उपस्थित होते. त्यांनी त्रिवेणी संगमावर पूजा-अर्चना केली.
-
marathi.ndtv.com
-
Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ
- Wednesday January 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळा हा फक्त हिंदू धर्माचा किंवा भारताचा उत्सव राहिलेला नाही. तर संपूर्ण जगातील प्रमुख धार्मिक उत्सव बनला आहे.