Metro
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Mumbai Metro : दहिसर-काशीगाव मेट्रोची चाचणी यशस्वी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai Metro : मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काशिगाव ते दहिसर या मार्गीकेची चाचणी करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Metro : पुण्यात मेट्रो उभारणीदरम्यान मोठी दुर्घटना, पिलरचा महाकाय सांगाडा कोसळला
- Wednesday May 14, 2025
- Written by NDTV News Desk
धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचा कोणताही पंचनामा न करता आणि महामेट्रोचे अधिकारी अनुपस्थित असताना पडलेला सांगाडा ठेकेदाराने परस्पर काढून घेण्याचं काम केलंय.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईचा प्रवास सुसाट! BKC ते वरळी मेट्रो मार्गाचे लोकार्पण, स्टेशनसह फेऱ्यांची संख्या आणि तिकिटाचे दर जाणून घ्या
- Friday May 9, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Mumbai Metro Line-3 BKC to Acharya Atre Chowk Route Inaugurated : मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनदरम्यानच्या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी Good News! मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू
- Friday May 9, 2025
- Written by NDTV News Desk
मुंबईतील वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुंबई मेट्रो तीनचा दुसरा टप्पा उद्या 10 मेपासून सुरू होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
NDTV Marathi Manch: मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार? अश्विनी भिडेंनी सर्वच सांगितलं
- Wednesday April 23, 2025
- Written by Rahul Jadhav
दरम्यान मेट्रोची कामे सुरू असल्याने मुंबईत रस्ते वाहतूकीत अडचणी येत असल्याचे अश्विनी भिडे यांनी मान्य केले.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro : मुंबई मेट्रो 7 A मार्गातील बोगद्याचे काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
- Thursday April 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई मेट्रो मार्ग 7अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2) वरील डाऊनलाईन टनलचे ब्रेकथ्रू पार पडले
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Metro News : मेट्रो 7 अ' मार्गावरील भुयारी बोगद्याचे 'ब्रेक थ्रू', कसा असेल मार्ग? कुणाला होणार फायदा?
- Thursday April 17, 2025
- Reported by Sagar Kulkarni
मेट्रो 7 A मार्गाची लांबी 3.4 किलोमीटर असून त्यापैकी उन्नत मार्ग 0.94 किलोमीटर आणि भूमिगत 2.50 किलोमीटर आहे. या मार्गावर दोन स्थानके असणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Metro : पुणेकरांना मेट्रो आवडेना, गेल्या तीन महिन्यात प्रवासी संख्येत घट
- Thursday April 3, 2025
- Written by NDTV News Desk
प्रवाशांना मेट्रोस्थानकापर्यंत सहज जाता यावे यासाठी मेट्रोकडून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी भावना पुणेकरांकडून व्यक्त केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Swargate Bus Stand Case : अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ? तातडीच्या बैठकीपूर्वी परिवहन मंत्र्यांचे आदेश
- Wednesday February 26, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकात (Swargate Bus Stand Female Passenger Assault Case) उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बस मध्ये एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. यासंदर्भात संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस स्थानकात (Pune Police) तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार, कोणत्या प्रकल्पांवर भर असेल?
- Tuesday February 4, 2025
- Written by NDTV News Desk
BMC Budget 2025 : देशातील अनेक राज्यांपेक्षा बीएमसीचा अर्थसंकल्प मोठा असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Davos 2025: 'मुंबई मेट्रो'ला जागतिक पाठबळ! UK सरकार- MMRDAचा मोठा करार; वाचा 5 ठळक मुद्दे
- Monday January 27, 2025
- Written by Gangappa Pujari
मुंबईतील मेट्रो नेटवर्कचे काम वेगाने पूर्ण करून झपाट्याने होणाऱ्या शहराच्या विकासाला पाठबळ देणारी एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Metro News: पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! प्रजासत्ताक दिननिमित्त मेट्रोची खास ऑफर; फक्त 20 रुपयात...
- Sunday January 26, 2025
- Written by Gangappa Pujari
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे मेट्रो प्रशासनाने पुणेकरांसाठी एक खास भेट दिली आहे. ज्यामुळे त्यांचा प्रवास अगदी स्वस्तात होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: खुशखबर! मेट्रो, मोनो, बेस्ट, लोकलसाठी आता एकच तिकीट, काय आहे प्लॅन?
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते. त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune Metro: काय सांगता! पुण्यातून थेट स्वर्गात मेट्रो... 'त्या' व्हायरल फोटोवर अखेर प्रशासनाचं स्पष्टीकरण
- Saturday January 18, 2025
- Written by Gangappa Pujari
एका व्हायरल फोटोमुळे सध्या मेट्रो प्रशासन नेटकऱ्यांच्या टार्गेटवर आलं आहे. याबाबत आता पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.