Ola
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Viral News : OLA बाईकचं पेट्रोल संपलं! महिला ड्रायव्हरसोबत पंपापर्यंत 1KM चालली, रात्री घरी पोहोचताच आईसमोर रडली अन्..
- Monday November 3, 2025
Woman And Ola Driver Shocking Viral News : जयपूरच्या एका महिलेनं ओला बाईक राईडसोबतचा तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची इंटरनेटवर एकच चर्चा रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Taxi: ओला, उबरची मनमानी संपणार! 'भारत टॅक्सी' दणका द्यायला सज्ज
- Friday October 24, 2025
भारत टॅक्सी ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा असेल. डिसेंबरमध्ये ही सेवा मोठ्या प्रमाणात सुरू होणार असली तरी, नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये तिचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये 650 चालक/वाहन मालक सहभागी होतील.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News: कल्याणमध्ये थरार! ड्रायव्हरला मारहाण करून Ola Car पळवली; ‘या’ कारणामुळे चोर 2 तासांत जाळ्यात
- Thursday October 23, 2025
Kalyan News: कल्याणमध्ये पहाटेच्या वेळी ग्राहकाला घेण्यासाठी थांबलेल्या एका Ola Car चालकाला भर रस्त्यात तीन मद्यधुंद आरोपींनी बेदम मारहाण केली आणि त्याची कार पळवून नेली.
-
marathi.ndtv.com
-
Bengaluru Ola Engineer Suicide: ओला इंजिनिअर आत्महत्या प्रकरण: भाविष अग्रवाल यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल
- Monday October 20, 2025
के. अरविंद असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. ते 2022 पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलॉगेशन इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. 28 सप्टेंबर रोजी अरविंद यांनी बंगळूरुच्या चिक्कलसंद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी विष प्राशन केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ola Shakti:'ओला शक्ती' लॉन्च! विजेशिवाय चालणार AC, फ्रिजसारखी उपकरणे; पाहा किंमत
- Thursday October 16, 2025
Ola Shakti: ओलाच्या मते, 'ओला शक्ती' कंपनीच्या 4680 Bharat Cell तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे, जे पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केले होते.
-
marathi.ndtv.com
-
OLA Uber: ओला-उबरचे भाडे आता सरकारच्या हातात? 'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती
- Friday October 10, 2025
Maharashtra Aggregator Rules 2025: या नियमांमुळे ओला (Ola), उबर (Uber) सारख्या टॅक्सी सेवांसह ई-रिक्षा (E-rickshaws) आणि बाईक-टॅक्सी (Bike-taxi) सेवांसाठी नवीन आणि कठोर नियम लागू होणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Flood Relief : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटींच्या पॅकेजची घोषणा, वाचा शेतकऱ्यांना काय मिळणार?
- Tuesday October 7, 2025
Maharashtra Flood Relief Package: राज्यात यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
OLA, Uber strike: ॲप आधारित टॅक्सीसेवा गुरुवारी बंद राहणार; काय आहेत चालकांच्या मागण्या?
- Tuesday October 7, 2025
OLA, Uber strike: परिवहन विभागाच्या गलथान कारभाराकडे आणि चालकांच्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी याच दिवशी बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ola Uber Fare Hike: ओला, उबर वापरणाऱ्यांच्या खिशाला लागणार कातर, भाडं बेफाम वाढणार
- Friday September 19, 2025
Ola-Uber Fare: अनेक महिन्यांपासून भाडेवाढीची मागणी करणाऱ्या टॅक्सी चालकांच्या संघटनांसाठी हा एक दिलासा आहे. सरकारने चालकांच्या आंदोलनाच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ola-Uber Fare: ओला-उबरला काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे भाडे बंधनकारक; प्रवाशांना बसणार फटका!
- Friday September 19, 2025
सध्या अॅप बेस्ड कंपन्यांकडून मागणीच्या वेळेत 46 ते 48 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्रति किमी भाडे आकारले जाते. तर मागणी नसलेल्या काळात 10 रुपयांपेक्षा कमी भाडे आकारणी होते.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik : तुम्हीही ओला-उबरच्या मनमानी भाड्याने हैराण आहात का? वाचा परिवहन मंत्र्यांनी काय केले
- Thursday August 21, 2025
Strict action on Ola Uber cab drivers : प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या ॲप-आधारित टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो विसरा! थेट राज्य सरकारच सुरु करणार खास सेवा! वाचा सर्व माहिती
- Monday July 28, 2025
Pratap Sarnaik: राज्य सरकार अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.