Security
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
HSRP News: HSRP नंबर प्लेटबाबत मोठी अपडेट! सरकारकडून अंतिम मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत बसवा अन्यथा..
- Saturday June 21, 2025
- Written by Gangappa Pujari
High Security Registration Plate:नागरिकांचा प्रतिसाद संथ असून, अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहनांची नोंदणी बाकी असल्याने ही मुदत आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
HSRP number plate deadline: HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, यापुढे संधी नाही ?
- Friday June 20, 2025
- Written by Shreerang
HSRP number plate deadline Extended: अजूनही अनेक वाहनांना ही नंबरप्लेट बसवण्यात आलेली नाहीये. या वाहनांना ही नंबरप्लेट बसविता यावी यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिवहन आयुक्तांनी म्हटले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
- Thursday June 12, 2025
- NDTV
Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Google चा युजर्ससाठी अलर्ट; पासवर्डची पद्धत बदला अन्यथा हॅकिंगचा धोका!
- Monday June 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Google Urgent Alert: पासकी ही एक नवीन लॉगिन सिस्टीम आहे जी पासवर्डऐवजी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन जसे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पॅटर्न लॉक वापरते.
-
marathi.ndtv.com
-
Salman Khan: सलमानच्या घरात घुसला अज्ञात तरुण अन् महिला, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाले...
- Thursday May 22, 2025
- Written by Rahul Jadhav
गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Donald Trump U Turn ट्रम्प पलटले,आता म्हणतात मी शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली नाही
- Thursday May 15, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
7 मे पासून 10 मेपर्यंत भारताने पाकिस्तान अत्यंत भेदक प्रहार केला होता. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. यामुळे भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाचे 9 एअरबेस उद्ध्वस्त केले होते.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: गुंडांच्या विकृतीने जीव घेतला, 'ती' शाळेत पहिली! निकाल पाहून पालक सुन्न, अख्ख गावं हळहळलं
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
परिक्षेत डोळे दिपवणारे यश मिळवलेल्या त्यांच्या लेकीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी तिचा निकाल हातात आल्यानंतर सर्वांनाच दुःख अनावर झाले.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan News : जायकवाडी धरणावर पुढील 4 दिवस पर्यटकांना प्रवेश बंदी; सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय
- Saturday May 10, 2025
- Written by NDTV News Desk
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Operation Sindoor : हाफीज सईद आणि मसूद अजहरची वाट लागली, भारतीय लष्कराने घुसून कंबरडे मोडले
- Wednesday May 7, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Hafiz Saeed and Masood Azhar : भारतीय सैन्याने पाकिस्तानवर बुधवारी पहाटे हवाई हल्ला केला. पाकिस्तानात 100 किलोमीटरपर्यंत आत घुसत भारतीय वायू दलाने हल्ला केला. यात हाफीज सईद आणि मसूद अजहर यांचे दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती मिळते आहे, या हल्ल्यामध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती पुढे येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025: पहलगाम हल्ल्यानंतर BCCI अलर्ट! IPLमध्ये सुरक्षा करणार 'हे' खतरनाक अस्त्र; एका नजरेत...
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
IPL 2025 Security: तिथे सुरक्षेसाठी अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आल्या आहेत. या शस्त्राचे नाव वज्र सुपर शॉट आहे, जे गरुडासारखे आकाशात लक्ष ठेवते.
-
marathi.ndtv.com
-
Pahalgam Terror Attack: भ्याड हल्ल्यानंतर कारवाईचा दणका! सुरक्षा दलाकडून 10 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त
- Sunday April 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Pahalgam Terror Attack: स्थानिक दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांनी केलेली ही एक मोठी कारवाई आहे. गेल्या 6 दिवसांत 10दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
-
marathi.ndtv.com
-
'हो चूक झाली'! पहलगाम हल्ल्यात सरकारने कोणत्या चुका मान्य केल्या? सर्वपक्षीय बैठकीची Inside Story
- Thursday April 24, 2025
- Written by Rahul Jadhav
20 एप्रिलपासून पर्यटकांना इथं आणलं जात होते. शिवाय स्थानिक प्रशासनालाही याबाबत काही माहिती देण्यात आली नव्हती.