चीननं भारताला आणखी एका बाबतीत मागे टाकलंय. गेल्या ५ दिवसांपासून दिल्ली कोलकाता महामार्गावर वाहतूक कोंडी आहे. गुरुवारी थोडीफार त्यात शिथिलता आलीय. सुमारे ४० ते ६५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा या मार्गावर होत्या. हे काहीच नाही असं म्हणावं, अशी परिस्थिती चीनमध्ये उद्भवलीय. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प चीनमध्ये ही स्थिती का उद्भवलीय. किती वेळ लागला लोकांना हे ट्रॅफिक पार करायला... पाहुया एक रिपोर्ट...