लोअर परळ येथे महेश मांजरेकर यांच्या 'शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंगसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.