गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चर्चा सुरू. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. खासदार राहुल शेवाळे देखील मुक्तगिरी बंगल्यावर उपस्थित आहेत.