लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय' या वादग्रस्त विधानावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या बोलण्याचा तेवढाच भाग वापरून चुकीचा अर्थ काढला गेला, असे म्हणत त्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन केले आणि आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.