मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात नागपुरात आज ओबीसी समाजाचा महामोर्चा निघत असताना, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 'या मोर्चाची काहीही गरज नव्हती' अशी भूमिका घेतली आहे