मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्यानंतर FDA पुणे शहरात सतर्क झाली आहे. रेडनेक्स फार्मासिटीकल कंपनीच्या 'रेसपिफ्रेश टी आर' या खोकल्यावरील औषधाचा मोठा साठा जप्त करत FDA ने राज्यात तपासणी मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.