नागपुरात ओबीसी महामोर्चाला सुरुवात झाली आहे! मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरच्या जीआर विरोधात ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हा एल्गार आहे. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा मोर्चा सुरू. पाहा नागपूरमधील ताजे अपडेट्स!